loader image

भाजपा मनमाड शहर मंडल 10 व्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Jun 19, 2024


मनमाड – मनमाड शहर भाजपा मंडलाचे वतीने 2015 पासून सलग 10 व्या वर्षी
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक 08-30 वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजक आणि प्रसिद्ध योग शिक्षिका सौ स्वातीताई मुळे या योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक या कार्यक्रम मध्ये घेणार आहेत तरी मनमाड शहरातील सर्व संस्था, मंडळे यांचे सह सर्व स्तरांतील बाल, महिला,युवा, प्रौढ, जेष्ठ नागरिक, नागरिक बंधू -भगिनींनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन
संदीप नरवडे – भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
.