loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

Jul 4, 2024


 

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेतील उपशिक्षक जगताप शानूल सुभाष,उपशिक्षिका शेख तहेजीब आरिफ , कराड सविता सचिन यांनी युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सदस्या यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे...

read more
.