Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

Sep 6, 2024

मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन 1997 पासून सलग 28 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे शनिवार दिनांक 07/09/2024 ते मंगळवार दिनांक 17/09/2024 या कालावधीत सलग 11 दिवस भाद्रपद महागणेश उत्सव चे मोठ्या उत्साहात करण्यात येण मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक ,सेवाकार्य परंपरेमध्ये तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि आम्ही परंपरा पाळतो……! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…..! हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे गत 27 वर्षा पासून साजरा केला जातो. यंदा हे भाद्रपद गणेशोत्सव चे 28 वें वर्ष आहे या मनमाड शहरातील मानाच्या महागणेश उत्सवात सर्व श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे नम्र आवाहन श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये होणारी श्री निलमणी ची महाआरती भक्तांना दररोज रात्री ठीक 8 -00 वाजता श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड या फेसबुक पेज वरुन लाइव पहाता येणार आहे या महाआरती चा नित्य लाभ घेणे साठी सर्व गणेश भक्तां नी वरील फेसबुक पेज त्वरित लाइक करावे आणि इतर भक्तांनाही सांगावे सामाजिक बांधिलकी जपत सन 2017 पासून श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णाच्या सेवे साठी सुरू करण्यात आलेला शिल्लक औषध केंद्र उपक्रम यंदाही सलग 08 वे वर्षी सुरु राहणार आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले कडे असणाऱ्या शिल्लक औषधे की ज्यांची एक्सपायरी शिल्लक आहे अश्या औषधे देणे साठी 8668954060 या मोबाइल नंबर वर संपर्क करावा ही औषधे ट्रस्ट चे स्वयंसेवक आपले कडून संकलित करतील मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी यंदाचा भाद्रपद गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा तसेच ट्रस्ट,शासन, पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे असे नम्र विनंती/ आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]