डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीचे सेनापती मत्सुद्दी भारतीय राजकारणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले यावेळी गायकवाड चौकातील रहिवाशी व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयाची कृषी उत्पन्न बाजार समितीला अभ्यास भेट
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य...