दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
सेवा संकल्प अभियानानिमित्त भाजप तर्फे अन्नसेवा व शैक्षणिक साहित्य वाटप
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा संकल्प...











