Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फलक रेखाटन : दि.१४ एप्रिल २०२५ भीम जयंती “भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळल !”

Apr 14, 2025

 

कला शिक्षक देव हिरे यांचे बाबासाहेबांना शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून अनोखं अभिवादन.
“भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळतो” या अर्थपूर्ण संदेशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि कार्य समजून घेण्याचा नवा प्रयत्न भाटगाव (ता. चांदवड) येथील भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात पाहायला मिळतो आहे. विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी साकारलेले हे सर्जनशील फळाचित्र केवळ एक कलाकृती नसून बाबासाहेबांच्या विचारांचे जिवंत दर्शन आहे.

कष्टकरींच्या प्रेरणेचं वास्तव चित्रण

या चित्रातून असंख्य कष्टकरी पालक आपली मुलं शिकवण्यासाठी झटत असल्याचं वास्तव मांडलं गेलं आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर चालत ही मंडळी आपल्या लेकरांच्या हातात झाडू नव्हे, तर पुस्तक देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हे फळाचित्र म्हणजे त्यांना अनोख अभिवादन ठरत आहे. हे फलक रेखाटण विद्यार्थ्यांसह समाजालाही विचार करायला भाग पाडणारे ठरत आहे.

अजून बातम्या वाचा..

सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

सुवर्णकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांचा पुढाकार : ना नफा ना तोटा तत्वावर लासलगाव वासीयांसाठी पुरविणार शुद्ध पाणी

लासलगाव सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष दिंडोरकर यांनी लासलगाव शहरातील...

read more
बघा व्हिडिओ – कातरवाडीचा महाविद्यालयीन विद्यार्थी मनमाडहुनबेपत्ता झाल्याने खळबळ:अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ – कातरवाडीचा महाविद्यालयीन विद्यार्थी मनमाडहुनबेपत्ता झाल्याने खळबळ:अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

मनमाड पासून जवळच असलेल्या कातरवाडी तालुका चांदवड येथील बाळू बबन झाल्टे यांचा मुलगा प्रसाद बाळू...

read more
बघा व्हिडिओ – स्मशान भूमीतील ओट्यांची तातडीने दुरुस्ती करावी : राजे प्रतिष्ठान ची मागणी

बघा व्हिडिओ – स्मशान भूमीतील ओट्यांची तातडीने दुरुस्ती करावी : राजे प्रतिष्ठान ची मागणी

मनमाड शहरातील नागरिकांच्या मरणयातना ह्या मृत्यूपश्चात ही संपता संपत नसून शहरातील अमरधाम मधील...

read more
के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत यंदा शिक्षक दिन उत्साहात साजरा

के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत यंदा शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सोमवारी मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]