Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत आज सोने व चांदीचे दर?

Jan 6, 2026

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

आज सोन्याचे दर हे कालच्या दरापेक्षा 800 रुपयांनी वाढले आहेत. काल देखील सोन्याच्या दराने सोळाशे रुपयांची उसळी घेतली होती तर काल चांदीचे दर हे 4 हजार रुपयांची वाढले होते. ते आज पुन्हा 4 हजार रुपयांची वाढले आहे.

10 ग्रॅम सोन्याचा दर हा जीएसटीसह 1 लाख 41 हजार 110 रुपयांवर पोहोचला आहे. काल सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 39 हजार 668 होते. आज या दराच चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

तर आजचे चांदीचे दर हे 4 हजार रुपयांची वाढले आहेत. काल देखील चांदीचे दर 4 हजार रुपयांनी वाढले होते. आज चांदी दर जीएसटीसह 2 लाख 53 हजार 380 रुपयांवर पोहोचले आहेत. काल हेच दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर होते.

भविष्यात देखील सोने व चांदीच्या दरात अशीच मोठी वाढ होण्याची संकेत तज्ञांनी दिलेले आहेत.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]