Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद धर्मार्थ दवाखाना आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

Jan 7, 2026

आनंद धर्मार्थ दवाखाना व स्व.डॉ.सी.एच.बागरेचा प्रेरित कायमस्वरूपी नेत्र चिकित्सा शिबिर व एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात एकुण १०२ रुग्णांच्या तपासणी करण्यात आली. यात नेत्र चिकित्सा ७४ रुग्ण, ईएनटी २८ रुग्णांची स्क्रीनिंग करूण १७ मोतीबिंदूचे रुग्ण १० ईएनटी शस्त्रक्रियेचे रुग्ण ३ सामान्य शस्त्रक्रियेचे आणि ४ हृदयरोगाचे रुग्णांचे योग्य निदान झाले व त्यांना पुढ़िल उपचारस एसएमबीटी हॉस्पिटल इगतपुरी येथे पाठवन्यात आले.

गेल्या तीन वर्षापासून सातत्याने स्व.रोटेरियन डॉ.सी.एच.बागरेचा नेत्र रोग तपासणी शिबिर दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित केले जात आहे.

मनमाड श्री संघाचे संघपती रिखबचंदजी ललवाणी, सुराणा ट्रस्टचे अध्यक्ष पोपटलालजी सुराणा आणि डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष जेष्ठ सहकारी डॉ.श्री.सागरमलजी जैन यांनी यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

मनमाड़चे सेवा भावी उद्योगपती स्व.संपतलालजी सुराणा यांची ९८ वी जन्म तिथि तसेच स्व.सौ.भारतीबाई सागरमलजी लुनावत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांची मिती स्विकारुन त्याना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

गरीब आणि गरजू लोकांसाठी कॅम्प पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता. हे काम पुढे नेण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखविला. शिबीर यशस्वीतेसाठी आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाडचे सचिव सचिन लुणावत व संपूर्ण टीमने मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]