loader image
[ays_poll id=7]

योग्य नियोजन हीच उद्योगाच्या यशाची खरी गुरूकिल्ली!

Jan 7, 2026

उद्योग हा जेवढा तांत्रिक कौशल्य आणि पैशांवर अवलंबून असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो उद्योजकाची मानसिकता आणि मानसशास्त्रीय जडणघडण यांवर अवलंबून असतो.

#1 स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा :-

आपल्या स्पर्धकांबरोबर किंवा इतर उद्योजक मित्रांसोबत स्वतःची तुलना टाळा. तुलना मनःशांती घालवते. त्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा. कालपासून आज आपण किती पुढे आलो अशी स्वतःशीच तुलना करा.

#2 व्यवसायात तोटा होण्याची शक्यता गृहीत धरून प्लॅन बनवा :-

अचानक काही खर्च उदभवतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. असे खर्च आल्यानंतर नुकसान सहन करावे लागते. जर अशाप्रकारे येणाऱ्या अकस्मात नुकसानीची तयारी नसेल तर जो स्ट्रेस येतो तो उद्योजकांचे सर्वात जास्त खच्चीकरण करतो.

#3 स्वतःला पुरेसा मोकळा/आरामाचा वेळ द्या :-

उद्योजकाला कामाचा उरक भरपूर असतो. सगळं नीट व्हावं, मनासारखं व्हावं म्हणून जातीने उद्योजक स्वतः काम करतो. पण या नादात मानसिक थकवा लवकर येतो. एनर्जी खूप खर्च होते. आणि पुरेसा मोकळा वेळ नसेल तर INNOVATIVE IDEAS येणे कमीकमी होत जाते.

#4 आपले ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठपुरावा करा :-

उद्योजक विशिष्ट वार्षिक , सहामाही, तिमाही ध्येय न बाळगता काम करत असेल तर खूप मेहनत केल्यावरही Results मिळत नाही.

#5 व्यवसायाच्या प्रोसेस वर फोकस करा, Results वर नाही :-

केवळ Turnover/Profit अशा आर्थिक ध्येयावर फोकस केले तर Results कदाचित मिळतीलही पण त्याच प्रकारे Results मिळत राहतील की नाही हे सांगता येणार नाही. सातत्यपूर्ण Results साठी रोजच्या प्रोसेस वर लक्ष द्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.