loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

Jan 31, 2026

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी
अंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशी आकांक्षा किशोर व्यवहारे
राष्ट्रीय पदक विजेते कृष्णा संजय व्यवहारे आनंदी विनोद सांगळे साहिल यादवराव जाधव श्रावणी विजय पुरंदरे यांची विविध वजनी गटात यूथ जूनियर व सीनियर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत पदक प्राप्त करण्यासाठी मनमाड चे खेळाडू सज्ज झाले आहे
भारतातील विविध राज्यातील ५५० खेळाडू पुरुषांच्या आठ व महिलांच्या आठ विविध वजनी व वयोगटात सहभागी होणार असून स्पर्धेतील पदक विजेत्यांना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर
वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन मुख्याध्यापक संतोष भराडे
महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची...

read more
अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

अखिल भारतीय खुली ग्राफलिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनमाड महाविद्यालयास कास्यपदक

हरियाणा येथे झालेल्या ४ थी अखिल भारतीय खुली ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्त्री पुरुष समानता या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

येथील के आर टी हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालदिन...

read more
मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

मविप्र मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन

  मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई...

read more
.