Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

Feb 4, 2026

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व मध्ये केंद्रीय अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामण यांनी सतत नव्यांदा मोदी 3-0 सरकार चा अर्थ संकल्प मांडला जागतिक युद्ध च्या परिस्थिती ही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आहे ठेवण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे ह्या अर्थ संकल्प मध्ये देशातील युवा शक्ती ला केंद्र बिंदू ठेवून आत्म निर्भर भारत योजने अंतर्गत लघु आणि अति सूक्षम उद्योग साठी 12 हजार कोटी ची विशेष तरतूद केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना याचा मोठा फायदा होणार आहे 3 नवे केमिकल पार्क, 4 राज्यात खनिज उत्पादन करणारे करिडोर, बायोफार्मा साठी 10 हजार कोटी ची तरतूद, सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्य ची निर्मिती करणारी विशेष केंद्र भारतात उभारणार, हातमाग व कापडं उद्योग ला विशेष प्रोत्साहन, 20 नव्या जल वाहतूक मार्ग ची निर्मिती केली जाणार 07 नवीन हायस्पीड रेल्वे मार्ग करिडोर निर्माण साठी तरतूद,कापूस उत्पादका साठी विशेष योजना, पर्यटन उद्योग ला चालना देणारे निर्णय, देशात पाच मोबाईल हब निर्माण केले जाणार या सर्व मुळे युवा वर्गाला मोठा रोजगार व नोकऱ्या उपलब्ध होतील तसेच सी. एन.जी. सोलर एनर्जी स्वस्त केली,कर्करोग व मधुमेह ची औषध स्वस्त करून सर्वसामान्य ना मोठा दिलासा मिळणार आहे बँकिंग सिस्टीम (प्रणाली)मध्ये आणखी नव्याने सुधारणा करणे साठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली मोठी महानगरच्याविकास साठी महानगर पालिका विकास बॉण्ड विक्री करू शकणारआहेत आरोग्य,व्यापार,शेती शिक्षण,उद्योग, संरक्षण, रेल्वे सह सर्व क्षेत्रा साठी मोठी तरतूद करण्यात आली आहे देशाच्या प्रगतीला वेगाने गती देणारा हा अर्थसंकल्प असून सामान्य नागरिक,विशेषतः युवा वर्ग मध्यमवर्ग,व्यापारी व कामगार, नोकरदार, शेतकरी यांनी या ऐतिहासिक अर्थ संकल्प चे जोरदार स्वागत केले आहे देशातील जनतेने मोदी सरकार वर तिसऱ्यांदा जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरला आहे नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य

अजून बातम्या वाचा..

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील शाकांबरी व लेडीं नदीच्या संगमावर असलेल्या उद्यानात आज...

read more
सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा ३ जून रोजी वडनेर भैरव येथे -खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा ३ जून रोजी वडनेर भैरव येथे -खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

शनिवारी ३जुन ला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्तरीय सलादे बाबा बळीराजा...

read more
पर राज्यातील मनोरुग्ण आई ने केली पाच महिन्याच्या चिमुकलीला मारहाण – समाजसेवक पिंटू मामा कटारे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मुलीचे प्राण

पर राज्यातील मनोरुग्ण आई ने केली पाच महिन्याच्या चिमुकलीला मारहाण – समाजसेवक पिंटू मामा कटारे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मुलीचे प्राण

एकीकडे सरकार आणि प्रशासनिक पातळीवर बेटी बचाव बेटी पढाव चा कार्यक्रम सगळीकडे आयोजित करत असतानाच...

read more
ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित...

read more
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]