loader image
[ays_poll id=7]

महावीर जन्मकल्याणक महोत्सव अध्यक्षपदी निल सुरेश लोढा

Mar 14, 2026


मनमाड ता.१० आगामी महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मनमाड येथे सकल जैन समाज ची बैठक पार पडली. बैठकीत महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी नवीन कार्यकरणी ची सर्वांनमते निवड करतांना आली यामध्ये निल सुरेश लोढा, यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी डॉ कुशल लोढा, यश लोढा,प्रीतम लोढा, सेक्रेटरी,- सौरभ जैन, पियुष बेदमुथा सहसेक्रेटरी अनुप बेदमुथा, मार्गदर्शन :- संघपती रिखाबचंद ललवाणी, अध्यक्ष -पोपटभाऊ सुराणा, दीपकभाऊ मुनोत, दिलीप शहा, डॉ.नूतन पहाडे, तेरापंथ संघपती- नेमिचंदजी लोढा, डॉ सुनील बागरेचा, अजितभाऊ सुराणा, नगरसेवक- राकेशभाऊ ललवाणी,दिनेश मुनोत, यांची उपास्थिती होती. कार्यकरणी: अंकुर लुणावत,मयुर बेदमुथा, सुदर्शन बारडिया,कल्पेश बेदमुथा, परेश भंडारी,कुणाल ओस्तावल, जितेंद्र गुंदेचा, परेश मुथा, सम्यक लोढा,सिदधू बारडिया, हर्ष लोढा,अभिजित लोढा, निलेश लोढा, श्रीपाल शहा, गिरीश गोगड,यश हिरण,धनेश चोपडा, धीरज संकलेचा, कल्पेश नहार, आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धा – जय भवानी व्यायाम शाळेच्या आठ खेळाडू राज्य वेटलिफ्टिंग संघात

खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धा – जय भवानी व्यायाम शाळेच्या आठ खेळाडू राज्य वेटलिफ्टिंग संघात

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया महिला रँकिंग राष्ट्रीय वेटलिफ्टिंग...

read more
मनमाड महाविद्यालयात समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्राचे उद्घाटन

मनमाड महाविद्यालयात समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्राचे उद्घाटन

मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा...

read more
.