loader image
[ays_poll id=7]

नगराध्यक्ष योगेश पाटील यांचेकडून गणेशकुंडाची पाहणी

Sep 17, 2026

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगर परिषद प्रशासनाकडून शहरात विविध नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. असे आवाहन मुख्यधिकारी शेषराव चौधरी, नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.

शहरातील गणेश मंडप परिसर, प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी नियमित स्वच्छता करण्यात येणार असून कचरा संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या ठिकाणीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन

नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
.