loader image
[ays_poll id=7]

दिपक गोगड यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.51000/-

Sep 23, 2026

राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्तिथीची संवेदनशीलतेणे नोंद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी नांदगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात ना.महाजन यांनी ग्रामीण भागातील पिकांची पाहणी केली. सदर दौऱ्यात मनमाड बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड यांनी दुष्काळ काळात शेतकरी बांधवाना सहायता म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस 51000 रुपयांचा धनादेश ना. महाजन यांना सुपूर्त केला. राज्यातून दुष्काळासाठी प्रथमच मुख्यमंत्री सहायता निधीस गोगड यांनी त्यांचे योगदान नोंदविले.

यावेळी विधान परिषद आमदार गोकुळ गिते, नांदगावचे आमदार सुहास कांदे, भाजप जेष्ठ नेत्या जयश्री दौंड, बाजार समिती सभापती गणेश धात्रक, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक योगेश कदम, भाजपा तालुकाध्यक्ष मनीषा काकड, जयकुमार फुलवानी, मुकुंद एळींजे, गिरीश गोगड, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
.