loader image
[ays_poll id=7]

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2026 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 12 वर्षी

Sep 24, 2026

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2026 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 12 वर्षी
छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रम ला गणेश भक्तांनचा उदंड प्रतिसाद
मनमाड – आम्ही परंपरा पाळतो… आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…. ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव ➖2026 निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात यंदाही सलग 30 व्या वर्षी बुधवार दिनांक 23/09/2026 रोजी सकाळी ठीक 09-00 वाजता श्री सत्य विनायक महापूजा संपन्न झाली तसेच सलग 12 व्या वर्षी बुधवार दि.23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण करण्यात आला व त्यानंतर आठ वाजता महाआरती करण्यात आली या मान्यवर पुरोहित च्या मार्गदर्शन नें संपन्न झालेल्या दोन्ही धार्मिक कार्यक्रमा ला मनमाड शहर व पंचक्रोशी तील गणेश भक्तांन नी उदंड प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमांचे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.