Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

Oct 9, 2026

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट. मनमाड- मराठी भाषे संदर्भात जन जागृती व्हावी, मराठी भाषा जतन व्हावी, मराठी भाषेच्या संदर्भात संवर्धन संशोधन व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने दरवर्षी “03ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने 03 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर या काळात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या इयत्ता सातवी ते दहावी च्या सुमारे 50 पेक्षा जास्त विध्यार्थी, विध्यार्थिनी मनमाड सार्वजनिक सार्वजनिक वाचनालयास क्षेत्र भेट दिली सरस्वती हायस्कूल च्या शिक्षिका सौ. योगिता देशपांडे मॅडम, अश्विन रत्नपारखी सर यांनी विध्यार्थ्यांना मराठी भाषा व वाचन संस्कृती याची अभ्यास पूर्ण माहिती दिलीतर मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी, सौ. नंदिनी फूलभाटी यांनी वाचनालयातील उपलब्ध ग्रंथ संपदे ची ओळख करून दिली यावेळी विद्यार्थ्यांनी ऐच्छीक पुस्तकं निवडून पुस्तकां चा आनंद घेत सुमारे दोन तास वाचन केले मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, प्रज्ञेश खांदाट,माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी आदी नी कार्यक्रम चे संयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]