Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोटरी मनमाड मॅजिक तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ऍप वाटप

Oct 9, 2026

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे कमलाबाई कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव यां शाळेतील दहावीच्या १०४ विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी अँप चे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ मान्यता प्राप्त अँप मराठी इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमासाठी आहे. यात अभ्यास तंत्र उत्तर लेखन कौशल्य पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ MCQs प्रत्येक पाठवरती वर्कशिट परीक्षा तयारी साठी भरपूर सराव संच १० वी नंतर करिअर मार्गदर्शन अशी उपयुक्त माहिती उपलब्ध आहे. या अँप चा वापर केला तर विद्यार्थ्यांना कोणत्याही खाजगी क्लासेस ची गरज नाही. बाजारात रु १५०० ला असणारे हे अँप रोटरी ने केवळ रु ६५ मध्ये उपलब्ध करून दिले आहे. आता पर्यंत पाच हजार शाळांमध्ये हे अँप दिले गेले असून पाच लाख विद्यार्थ्यांना अँप देण्याचा रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ राजेश पाटील सर यांचा मानस आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री डफळ सर आणि शिक्षक वर्ग यांनी या साठी सहकार्य केले. संस्थाचालक श्री सुनील भाऊ कासलीवाल यांचे मोलाचे सौजन्य या उपक्रमासाठी मिळाले. या प्रसंगी रोटरी मनमाड मॅजिक अध्यक्ष आरिफ शेख चार्टर प्रेसिडेंट डॉ रविंद्र सुर्वे युसुफ जमाली उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव शहरातील शांकाबरी व लेडीं नदीच्या संगमावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या जागेचे भुमीपुजन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील शाकांबरी व लेडीं नदीच्या संगमावर असलेल्या उद्यानात आज...

read more
सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा ३ जून रोजी वडनेर भैरव येथे -खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

सलादे बाबा बळीराजा गौरव कृषी सन्मान सोहळा ३ जून रोजी वडनेर भैरव येथे -खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती

शनिवारी ३जुन ला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र स्तरीय सलादे बाबा बळीराजा...

read more
पर राज्यातील मनोरुग्ण आई ने केली पाच महिन्याच्या चिमुकलीला मारहाण – समाजसेवक पिंटू मामा कटारे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मुलीचे प्राण

पर राज्यातील मनोरुग्ण आई ने केली पाच महिन्याच्या चिमुकलीला मारहाण – समाजसेवक पिंटू मामा कटारे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मुलीचे प्राण

एकीकडे सरकार आणि प्रशासनिक पातळीवर बेटी बचाव बेटी पढाव चा कार्यक्रम सगळीकडे आयोजित करत असतानाच...

read more
ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित...

read more
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]