loader image

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मनमाडच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मनमाड - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पाठीमागे घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून सध्या तब्येत व्यवस्थित आहे. आज...

read more

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून महिनापासून पाऊसाने दडी मारली तर आत्तापर्यंत अतिशय अल्प १८६.३ मिली पाऊस झाल्याने तालुक्याची आणेवारी ३६...

read more

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला...

read more

रोटरी क्लब ऑफ मनमाड ची वार्षिक प्रांतपाल बैठक ( ओ सी व्ही ) संपन्न

मनमाड - रोटरी वर्षाप्रमाणे दरवर्षी होणारी प्रांतपाल बैठक रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या पहिल्या महिला प्रांतपाल म्हणून मान मिळालेल्या अशाजी वेणुगोपाल आणि असिस्टंट प्रांतपाल श्री. डॉ. अरूनजी पठाडे...

read more

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील नागरिक, माताभगिनी, शेतकरी, शेतीवर काम करणारे हातमजुर, व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत....

read more

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे नांदगाव येथे आज दिनांक 03/11/2023 रोजी चेंज ओवर कार्यरत असताना न एक जे. एन. पी. टी मालगाडी कि.मी 286/...

read more

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव मतदारसंघाचा दुष्काळ यादीत समावेश नसल्याबाबत चर्चा केली, तसे रीतसर पत्रही दिले असून यावर राज्यातून नांदगाव...

read more

🚩 फलक रेखाटन मराठा आरक्षण 🚩 संघर्ष योद्धा 🚩 मनोज जरांगे पाटील

फलक रेखाटन - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड....

read more

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळी आनंदाची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही डोणगाव रोड येथील आश्रम शाळेत सदर कार्यक्रमाचे...

read more

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 01/11/ 2023 रोजी संकष्ट चतुर्थी ( अश्विन कृष्ण चतुर्थी)निमित्त...

read more