उद्धव ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीने आज निवडणूक...
नांदगाव शहरातील एच. आर. हायस्कूलमध्ये ईद मिलादुन्नबी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र साजरी केली
सोमनाथ घोंगाणे हिदूं मुस्लीम बांधवा कडून आज शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. घोड्यावर चांद असलेला हिरवा झेंडा घेऊन बसलेला स्वार, धार्मिक घोषणा देणारे शिस्तप्रिय भाविक मिरवणुकीचे...
खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन
मुंबई,नाशिक,दि.१० ऑक्टोबर:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या...
बघा व्हिडिओ – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार कांदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
आज झालेल्या नामदार दादाजी भुसे नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री दादाजी...
निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाकडून तीन नावांचा पर्याय सादर
शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख असून यापुढे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार...
“अशक्य ते शक्य” अस्थी व्यंगविकारावर केली यशस्वी मात
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या २५ पेक्षा जास्त दिव्यांग मुलांना वैद्यकीय स्वरूपात मदतीचा हात देत त्यांना व्याधी मुक्त केले आहे . आज खऱ्या अर्थाने ते...
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात गोठवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे...
बघा व्हिडिओ – मनमाड जवळील कानडगाव जवळ हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी पलटली
मनमाडकडून मालेगाव कडे येणाऱ्या रस्त्यावर हायड्रोजन सिलेंडर वाहतूक करणारी गाडी उलटली आहे, अपघातात टाक्या लांब उडाल्या असून पेटल्या आहेत. लांबवर विखरून गेल्या आहे, त्यामुळे दोहो बाजुंकडील वाहतूक...
बघा व्हिडिओ – वणी गडावर महामंडळाच्या बस ने घेतला पेट – जीवितहानी नाही
नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर जात असताना एका रा. प....
नाशकात बर्निंग बस चा थरार – १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू , ३८ जखमी
नाशिक येथे नांदुरनाका परिसरातील हॉटेल मिरची जवळ खाजगी बस व आयशर ट्रेलर अपघातात बसला भीषण आग लागून १२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाले आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
