मनमाड -मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या आंतर शालेय बाल काव्य लेखन व सादरीकरण स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या कुमारी श्रद्धा भाऊराव शिंदे (इयत्ता ९वी)हिने...
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरुवार दि. 26 मार्च 2026 रोजी श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक...
मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाडची बुधवारी जाहीर बैठक
मनमाड- बुधवार दिनांक 04/03/2026 सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरुवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी...
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.
मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी उत्साहात संपन्न झाली. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.सदाशिव सुतार सर...
मनमाडला अंडरपास व फ्लायओवरची अत्यंत गरज : आ.कांदे यांची रेल्वे बोर्डाला मागणी
मनमाड- दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांदे यांनी रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथील कार्यकारी निदेशक (बी अँड एस)-1 मा. अभिमन्यु लोबा यांना मनमाड शहरातील वाढत्या...
सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर विवेक...
सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम...
ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा
एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना...
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. गस्त घालत असलेल्या पोलिसांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी वनविभागाला घटनेची...
मराठी भाषा गौरव दिन
दि. २७ फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा गौरव दिन...
