loader image

नांदगाव शहरात भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष

नांदगाव सोमनाथ घोगांणेभारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळवलेल्या घवघवीत यशा नंतर नांदगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आज हाती लागलेल्या...

read more

वाहतुकीवर अडथळा करणाऱ्या वाहनांवर दंडाची कारवाई

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गावरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटनेनंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला असून मालेगाव व...

read more

भाजपा चा तीन राज्यात महाविजयाचा मनमाड ला महायुती तर्फे विजयाचा जल्लोष

मनमाड - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री आणि अमित शहा, भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष...

read more

नव मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या विशेष मोहीम

मनमाड - निवडणूक आयोगामार्फत नवमतदार नोंदणी साठी दिनांक *2/12/2023 व 3/12/2023* रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या नवमतदारांची मतदार यादीत नावं नोंदणी करावयाची आहे...

read more

नांदगाव येथे वाढलेल्या रहदारीच्या उपाययोजनांबाबत आ. कांदे यांच्या सुचना

नांदगाव : मारुती जगधने आमदार सुहास कांदे यांच्या सूचने वरुन नांदगाव येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव शहरातील वाढलेली रहदारी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी...

read more

मनमाड महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत जनजागृती

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान व नव मतदार...

read more

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून रांगोळी, पोस्टर्सद्वारे एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती उपक्रम

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब,उपजिल्हा रुग्णालय, मनमाड व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर हा...

read more

मनमाड चे सुपुत्र प्रा. डॉ. रुपेश मोरे यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या यादीत निवड

मनमाड - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील गणितविभागप्रमुख प्रा. डॉ. रुपेश मोरे यांचा संशोधक क्रमवारीसाठी उपयुक्त असलेल्या शास्त्रज्ञांच्या गुणवत्ता यादीत नुकताच समावेश झाला. आहे.संशोधन...

read more

मनमाड बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) ची ठाकरे गटाची ना.भारती पवारांकडे मागणी

मनमाड - नांदगाव तालुका मतदारसंघामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी तसेच महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करण्यासाठी...

read more

चांदवड भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

चांदवड - वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याचे मोबदल्यात १५०० रुपयाची लाच स्वीकारताना चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक अंजीनाथ बाबुराव रसाळ हे लाच लुचपत...

read more