राष्ट्रीय पोषण माह २०२३ अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी उल्हासनगर अधिनस्त सर्व २१७ अंगणवाडी केंद्र...
गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – मनमाड च्या चाकरमान्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
मनमाडची लाईफ लाइन गोदावरी एक्सप्रेस 12117 आणि 12118 कोविड- 2019 नंतर आजपर्यंत सुरू झालेली नाही. यात्री संघटनेने मनमाड स्टेशन प्रबंधक आणि भुसावळ मंडळ कार्यालयात अनेक वेळा अर्ज देऊनही रेल्वे...
रोटरी महिला क्लब मनमाड व जय हिंद कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंध बांधवांना उपयोगी वस्तूंचे वाटप
मनमाड - जय हिंद अंध कल्याणकारी संस्था ही अंध बांधवांसाठी काम करणारी संस्था असून अंध बांधवांच्या हितासाठी तसेच त्यांचे एकत्रिकरण करण्यासाठी समाजात काम करत आहे . मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे...
बघा व्हिडिओ – रायपूर (तालुका चांदवड) येथे झालेल्या अतिक्रमण विरोधात नागरिकांचे उपोषण सुरू
चांदवड तालुक्यातील मौजे रायपुर गावअंतर्गत आतिक्रमण वाढ होत असून रहिवाशी ग्रामस्थांमध्ये तक्रारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुर्वी झालेल्या ग्रामसभेत विषय सुचित करून अतिक्रमण काढणे बाबत चर्चा करणेत...
सरकारने शेतकर्यांना गांजाची शेतीची परवानगी द्यावी – संपत बाबा वक्तेंची मागणी
यावर्षी काही दिवसांपूर्वी सुरवातीला या टोमॅटोला दोन तीन चार पाच हजार रुपये भाव मिळत होता.परंतु सातत्याने दरात घसरण होत असल्याने बळीराजाची आर्थिक कोंडी होत आहे. दोनशे रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो...
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सजली मनमाड ची बाजारपेठ
मनमाड : ( योगेश म्हस्के) बालगोपालांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव , अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी नागरिकांची तयारी...
बैल पोळा सणानिमित्त आलेले खडक माळेगाव येथील सैन्य दलातील जवान योगेश शिंदे यांचा अपघाती मृत्यू
राजस्थान येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील जवान योगेश सुखदेव शिंदे हे बैल पोळा सणानिमित्त घरी आले होते. काल दिनांक 15-9-2023 रोजी काही कामानिमित्त वनसगाव...
वाढदिवशी रक्तदानाची शतकपूर्ती करणारे अच्युतभाई गुजराथी यांचा जनकल्याण रक्तपेढी तर्फे सन्मान
मनमाड : नाशिक येथील नाणे संग्राहक अच्युतभाई गुजराथी यांनी जनकल्याण रक्तकेंद्रात आपला वाढदिवस 100 वे रक्तदान करत साजरा केला. याप्रसंगी जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सहाय्यक आयुक्त...
आधार कार्ड,पासपोर्ट सह विविध कामांसाठी जन्म दाखल्याचा एकल दस्तऐवज म्हणून होणार वापर – १ ऑक्टोंबर पासून होणार अंमलबजावणी
आधार कार्ड, पासपोर्ट असो अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाहनोंदणी यांसारखी अनेक कामे व सेवांसाठी जन्मदाखल्याचा एकल दस्तावेज म्हणून वापर करण्यासंबंधीच्या सुधारित...
गणेशोत्सव काळात श्री निलमणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 27 व्या वर्षी यंदा 10 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव 2023 चे आयोजन मंगळवार दिनांक 19 /09/2023 रोजी भाद्रपद...
