मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची...
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले....
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न
मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम शैक्षणिक दर्जा होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण गरजेचे असल्याने मनमाड महाविद्यालयात 12 वी उत्तीर्ण...
भाजपा मनमाड शहर मंडल 10 व्या आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - मनमाड शहर भाजपा मंडलाचे वतीने 2015 पासून सलग 10 व्या वर्षी शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी ठीक 08-30 वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने...
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या
नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात तपास करुन संशयीत आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या...
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत
गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्या गायकवाड कुटूंबाचे सांत्वन करत आ. सुहास कांदे यांनी रोख रकमेसह सहा महिने...
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट
नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री...
बघा व्हिडिओ-आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्ण
इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने युथ व जूनियर या दोन्ही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत दोन सुवर्णपदके व बारा हजार पाचशे रुपयांचे रोख...
विविध सामाजिक उपक्रमांनी येवल्यात महेश नवमी साजरी
येवला - येवला शहरातील माहेश्वरी बाँधवांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. महेश नवमी समाज वंशउत्पति दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महेश नवमी निमित माहेश्वरी समाज येवला, माहेश्वरी युवा संघठन व...
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन
शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी निसंकोचपणे शिक्षण घेऊ शकतो.म्हणून शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही. असे प्रतिपादन आमदार...
