बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली पोषण वाटीका,परसबाग तयार करणे...
राशी भविष्य : २८ सप्टेंबर २०२३ – गुरुवार
मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अनेकांचे सहकार्य लाभेल. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक...
राशी भविष्य : २७ सप्टेंबर २०२३ – बुधवार
मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे...
मनमाड शहरात गणेशोत्सवाची धूम
मनमाड : (योगेश म्हस्के)गणपती उत्सव सुरू होऊन आज आठ दिवस झाले असून , शहरातील अनेक भाविक-भक्त आणि गणेश मंडळे हे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. यंदाच्या वर्षी शहरातील दोन- तीन गणेश...
राजे प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर संपन्न
मनमाड येथील हुडको परिसरातील राजे युवा प्रतिष्ठाण प्रणित राजे गणेश मंडळ आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे व रक्तदानातून उत्तम समाजसेवा जोपासली जाते या...
पिंपरखेड येथे आमदार आपल्या दारी महाशिबिर संपन्न
रणखेडा चांदोरा पिंपरखेड पिंपरखेड तांडा आटकाट तांडा जळगाव खुर्द डॉक्टर वाडी बाबुळवाडी चिंचविहीर जळगाव खुर्द व पोखरी आदि गाव मिळून आज पिंपरखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरखेड...
बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद
मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे तर अखिल भारतीय समता परिषद महिला शहराध्यक्ष पदी सौ.सुगंधा दिलीप खैरनार यांची नाशिक येथे समता परिषद...
न्या येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आज न्यायडोंगरी येथे आमदार आपल्या दारी या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत...
मनमाड केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन तर्फे जागतिक औषधनिर्माता दिवस साजरा
आज २५/०९/२०२३ सोमवार रोजी “जागतिक औषधनिर्माता दिवस २०२३” , मनमाड केमिस्ट एंड ड्रग्गिस्ट असोसिएशन तर्फे विविध उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज यांचे...
