loader image

बैल-पोळ्याच्या सणासाठी मनमाडची बाजारपेठ सजली

मनमाड : योगेश म्हस्के- शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा , यंदाच्या वर्षी गुरुवारी पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे ....

read more

वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन डॉ. पवार: दुष्काळग्रस्तांसाठी उपक्रम हाती घ्या

  राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्तिथी लक्षात घेता यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी घेतला केले आहे. यादिवशी...

read more

हरणुल येथील वीर जवान विकी चव्हाण यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमर रहे अमर रहे विकी चव्हाण अमर रहे, वंदे मातरम, भारत माता की जय, असा एक ना अनेक घोषणांनी वीर जवान विकी (गणेश) अरुण चव्हाण (२४) यास सोमवारी (दि. ११) दुपारी १२ च्या सुमारास हजारो नागरिकांच्या...

read more

येवला येथे अंगणवाडी ६३ मध्ये बालकांचे लसीकरण

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक.अंगणवाडी क्र.६३.बुरुड गल्ली,येवला येथे दि.९.९.२०२३ रोजी अंगणवाडीत "नियमित लसीकरण" आयोजित करून,५ वर्षे वयोगटाखालील बालकांचे लसीकरण ANM मकासरे सिस्टर यांचे...

read more

भगवान वीर एकलव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज परधाडी येथील खारेओहोळ आदिवासी वस्ती वर भगवान वीर एकलव्य मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात आला असून या सभामंडपात या...

read more

नांदगावला एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

नांदगाव सोमनाथ घोगांणे शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे गणितीय शिक्षण एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून नांदगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून...

read more

नांदगाव तालुका स्तरीय योगासन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल विजयी

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय योगा स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक ११-०९- २०२३ रोजी मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव...

read more

अबॅकस आणि वैदिक मॅथ मनमाड च्या विद्यार्थ्यांचे यश

ICMAS संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस आणि वैदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनमाड येथील गुडविल गर्ल्स स्कूल येथे चालवल्या जाणाऱ्या ॲबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी...

read more

श्री दत्त पुलावर गणेशोत्सवापूर्वी पथदीप बसविण्याची राजे प्रतिष्ठान ची मागणी

मनमाड शहरातील दोन प्रमुख भागांना जोडणाऱ्या श्री. दत्त पूल येथे स्ट्रीट लाईट नसल्याने खूप अंधार असतो. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील श्री दत्त पूल यांचे उदघाटनाला 3 महिने उलटूनही अद्याप पावेतो पथदीप...

read more

चांदवड तालुक्यातील हरणूल येथील जवानाला वीरगती प्राप्त

चांदवड तालुक्यातील हरणुल येथील जवान विक्की चव्हाण यांना पुंछ राजोरी येथे कार्यरत असताना वीरगती प्राप्त झाली.चांदवड तालुक्यातील हरनुल येथील जवान विक्की अरूण चव्हाण आर्मी सर्व्हिस नंबर 4593450 एच 14...

read more