नांदगाव:- पालकमंत्री भुजबळ यांचा अतिवृष्टी दौरा ठरला वादळी…दौऱ्यांनंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी….
आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून दोघां मध्ये झाली खंडांजगी..अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत उडाला गोंधळ.. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर केली घोषणाबाजी..
Video











