loader image
[ays_poll id=7]

*बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर डायल करा

Oct 10, 2021

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल.सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

हि यंत्रणा कशी काम करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था जुळलेल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

नांदगांव जिल्हा बँकेच्या दालनात भरला शाळेचा वर्ग बँकेकडे  साकोरा येथील क. भा. पाटील  शाळेचे पैसे अडकले

नांदगांव जिल्हा बँकेच्या दालनात भरला शाळेचा वर्ग बँकेकडे साकोरा येथील क. भा. पाटील शाळेचे पैसे अडकले

नांदगांव सोमनाथ घोगांणे एरवी गुरुजी नाही किंवा मोडकळीस आलेली शाळा या कारणास्तव म्हणून शिक्षण...

read more
मनमाड चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. सुहास कांदे चे भगिरथ प्रयत्न करजंवण योजनेचे काम प्रगतीपथावर

मनमाड चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ. सुहास कांदे चे भगिरथ प्रयत्न करजंवण योजनेचे काम प्रगतीपथावर

नांदगाव सोमनाथ घोगांणे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत...

read more
अवकाळी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण

अवकाळी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, मांडवड येथील शेतकऱ्यांचे उपोषण

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदग़ाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकरी सन २०२२ झालेल्या अवकाळी गारपीट च्या...

read more
मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मविप्र च्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये आज महात्मा गांधी व लाल...

read more
🔶 फलक रेखाटन दि. २ ऑक्टोबर २०२३, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन

🔶 फलक रेखाटन दि. २ ऑक्टोबर २०२३, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन

फलक रेखाटन - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती...

read more
.