10 ऑक्टोबर रविवार रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आगामी वाढदिवसाच्या निमित्ताने येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे नवजीवन ब्लड बँक नाशिक ग्रामपंचायत निमगाव बोर्ड कथा विविध कार्यकारी सोसायटी आणि साई सेवा मित्र मंडळ निमगाव मढ यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या ७४ वाढदिवसाच्या निमित्ताने 74 रक्तपिशव्या संकलन करण्याचा मानस निमगाव मढ चे युवा नेते येथील लभडे यांनी केला होता
या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर,वसंत पवार, मोहन शेलार
सरपंच वंदना दवंगे उपसरपंच नितिन लभडे मा सभापती कारभारी लभडे सयराम लभडे जनार्दन दिवटे नानासाहेब लभडे सुदाम लभडे संतोष लभडे किशोर लभडे पंडीत दिवटे प्रमोद लभडे चंद्रकांत दिवटे किरण लभडे केईलास लभडे जितेंद्र लभडे विलास लभडे वाळू दिवटे कलीम पठाण गौतम खळे विलास लभडे भाऊसाहेब लभडे गंगाधर जाधव रणजित मोरे संजय मोरे आदि मान्यवर उपस्थित होते
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...










