आज गुरुवार दि. १४ आक्टोबर रोजी शहरात दोन ठिकाणी लसीकरण होणार आहे
१८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे. *ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड , मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मनमाड नगराध्यक्षा व मुख्याधिकारी मनमाड यांनी केले आहे .
ठिकाण-
१)छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नगर पालिका शाळा क्र १६, मनमाड*
२) भिमशक्ती व्यायाम शाळा, आनंदवाडी, मनमाड
टीप-पुढील दिवसाच्या लसीकरणा साठी अधिक माहितीसाठी नागरिकांनी ०२५९१-२२२२७९ या क्रमांकावर दुपार नंतर संपर्क साधावा.
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...










