भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ह्यासाठी धोनीने एक रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे धोनी सध्या आयपीएल साठी युएईमध्ये आहे. आयपीएल फायनल नंतर तो भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ तृतीय
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...











