मनमाड वर्कशॉप मधील एल.एस. सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ने खिरदान करण्यात आली.
यावेळी एल.एस.सेक्सनचे सिनियर सेक्सन इंजिनिअर आयुब शेख, सुनिल सोनवणे, पंढरीनाथ पठारे, नितीन धवसे,भारत गुंड,शरद झोंबाड,शरद कटारे,मनोहर अहिरे, धर्मेंद्र तगारे,अरुण मोहन, प्रमोद कुमार,शरद,निरज कुमार, विशाल त्रिभुवन,सुधाकर पवार, नारायण अहिरे, अनिल बोर्डे,रामबालक, सुभाष सिंग, अमोल ढोले आदी उपस्थित होते.
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...










