Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड रेल्वे कारखाना येथे दसरानिमित्त औजारांचे पुजन संपन्न….

Oct 15, 2021

मनमाड : देशातील रेल्वेच्या प्रगती मध्ये महत्वाचा सहभाग नोंदवणार्या मनमाड रेल्वे कारखान्यामध्ये दसरानिमित्त विविध विभागामध्ये औजारांची आणि मशिनरीचे पुजन करण्यात आले.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पुजन , औजारे पुजन करण्यास खुप महत्व असल्याने रेल्वे कारखान्यामध्ये ड्रिलिंग विभाग , ई.वो.टि.क्रेन विभाग,
मॅकनिकल विभाग, फायनल विभाग , मशिन शॉप , रिवेंटिग विभाग , S.A.W.विभाग , पेंटिंग विभाग , पॉईंट अँण्ड क्रॉसिंग विभाग , वेल्डींग विभाग इत्यादी अनेक विभागामध्ये औजारे आणि मशिनरी पुजन करण्यात आले.

यावेळी रविंद्र निकम,मोहन अहिरे, संजय आव्हाड, संतोष पगारे, सचिन पगारे, भाऊलाल दरगुडे, हेमंत माळी, दिपक सुर्यवंशी, मनिष कासवटे,कल्लुराम मीना, संतोष पांडे, अर्जुन बागुल, गौतम एळींजे, बापुसाहेब आवारे,रविंद्र गांगुर्डे, संदिप निकम, भुषण गाजरे, उमेश सोनवणे,त्रिलोक पटेल,रामाशिष यादव, जावेद मिर्झा, उत्तीम यादव ,
एल.एस.सेक्सनचे सिनियर सेक्सन इंजिनिअर आयुब शेख, सुनिल सोनवणे, पंढरीनाथ पठारे, नितीन धवसे,भारत गुंड,शरद झोंबाड,शरद कटारे,मनोहर अहिरे, धर्मेंद्र तगारे,अरुण मोहन, प्रमोद कुमार,शरद,निरज कुमार, विशाल त्रिभुवन,सुधाकर पवार, नारायण अहिरे, अनिल बोर्डे,रामबालक, सुभाष सिंग, अमोल ढोले आदी उपस्थित होते.                                                                                                                     

अजून बातम्या वाचा..

नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट

नाईक यांच्या धरणे आंदोलनाचा तिसरा दिवस ; विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी घेतली भेट

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक प्रविण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या...

read more
अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

राष्ट्रीय पोषण २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]