दर वर्षा प्रमाणे मनमाड येथील भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्र पुजन व क्रीडांगण पूजन करण्यात आले. शस्त्र पूजन प्रवीन नागरे व क्रीडांगण पूजन राजेश दराड़े यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंडळ अध्यक्ष राजेश दराड़े, उपाध्यक्ष मनोज ससाणे, सचिव दिनेश घुगे, संजय बूरकुल, आनंद उगले, शरद कातकडे, राहुल बुरकुल, संतोष ठाकरे, सचिन चौधरी, सागर चौधरी, अनिल शिंत्रे, करण जाधव, अनिल उगले, अनिल सोनवणे, अमोल नागरे, संतोष जायपत्रे व सर्व खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर...










