येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
फलक रेखाटन – ३ जानेवारी २०२४ , महिला शिक्षण दिन, बालिका दिन
सरस्वतीची सावली ,स्त्री शिक्षणाची माऊली सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र...










