Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात सोमवारी दोन ठिकाणी लसीकरण ….

Oct 17, 2021

 सोमवार दि. १८ ऑक्टोबर रोजी १८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे. *ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड , मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.                                                                                                                                        डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गौतम नगर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, चांदवड रोड, मालेगाव नाका. विवेकानंद नगर, तिवारी वाडी. आदि परिसरातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.
शहरातील सर्व भागातील नागरिकां साठी लसीकरण होणार आहे.या बाबतची माहिती मा.नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरपरिषद मनमाड व तालुका आरोग्य अधिकारी, नांदगाव यांनी दिली

लसीकरण केंद्र:
● नगर परिषद शाळा क्रमांक १५ । १६ छत्रपती शिवाजी महाराज चौक.मनमाड.●

● समाज मंदिर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मनमाड●

 

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]