Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस व मासिक पास सुविधा सुरू करावी – बहुजन समाज पार्टीची मागणी

Oct 19, 2021

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मनमाड – कुर्ला टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस त्वरित सुरु करण्यात यावी तसेच आपल्या उपजीविकेसाठी, शिक्षणासाठी रोज नाशिक ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी MST पास सुविधादेखील सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मनमाड स्टेशन प्रबंधक यांना बहुजन समाज पार्टीतर्फे देण्यात आले.

शासनाने सदर निवेदनाची त्वरित दखल घ्यावी अन्यथा बहुजन समाज पार्टी लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

यावेळी बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रविण पगारे, उपाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, राजु आहिरे, मनमाड शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, सचिव कैलास गायकवाड, चर्मकार भाईचारा मनमाड शहर अध्यक्ष केशव पवार, उपाध्यक्ष दिग्विजय भदाणे, सचिव राजेंद्र आहेर, किशोर भाटे, सागर त्रिभुवन, अशोक मोरे, बाळु खरे, गणेश सोणवणे, सचिन आहिरे आदि उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]