Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पिंप्राळेतील तीस कुटुंबांना शिधापत्रिका वाटप !

Oct 20, 2021

आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयामार्फत सोमवारी नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे गावातील आदिवासी वस्तीतील ३० कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या. आवश्यक कागदपत्रे सादर करून सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडून, एक रुपयाही न घेता या कुटुंबांना शिधापत्रिका सुपूर्द करण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, कृउबा समितीचे उपसभापती राजाभाऊ देशमुख, आदिवासी समाज संघटक भाऊराव बागूल, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, वाल्मीक निकम तसेच पिंप्राळे गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]