loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

Oct 29, 2021


तालुक्यात मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावातील शेतकरी सखाराम कोंडाजी दराडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
५५ वर्षीय सखाराम दराडे हे शेतीचे झालेले नुकसान व कर्ज यामुळे गेल्या काही दिवसापासून चिंतेत होते, पावसामुळे तोंडाशी आलेले मका व कांद्याचे पिक संपूर्णपणे संपून गेले, लागलेला खर्च देखील संपूर्ण वाया गेला या तणावाखाली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येची बातमी कळताच गावकऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

अजून बातम्या वाचा..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे...

read more
.