Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

समता मित्र मंडळ कब्बडी स्पर्धा : मनमाड बॉईज अंतिम विजेता!

Nov 1, 2021

समता मित्र मंडळ वतीने मनमाड शहर पातळीवर कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण २७ संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामना मनमाड बॉईज आणि अशोक क्रीडा मंडळ या दोन संघा मध्ये झाला. अटीतटीच्या या सामन्यामध्ये मनमाड बॉईज अंतिम विजेता ठरला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, मा.नगराध्यक्ष व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजाभाऊ पगारे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मोहन गायकवाड, सतिष सुर्यवंशी, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अलेक्झांडर मणी, माजी नगरसेवक सचिन दराडे, कामगार नेते अंबादास निकम, नगरसेवक लियकत शेख, कामगार नेते प्रदीप गायकवाड, मा.नगरसेवक संजय निकम, नगरसेवक मिलिंद उबाळे, नगरसेवक संतोष अहिरे, संजय कटारे, प्रमोद गांगुर्डे व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अशोक गरूड, डॉ.शरद शिंदे, डॉ.दत्ता शिंपी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन राजेश निकुंभ व सुधाकर कातकडे यांनी केले तर आभारप्रदर्शन आकाश हिरवळे यांनी केले.
या स्पर्धेचे पहिले ३ संघ पुढीलप्रमाणे : (१) मनमाड बॉईज (२) अशोक क्रीडा मंडळ (३) सांस्कृतिक क्रीडा मंडळ. शिस्तबद्ध संघ म्हणून भारतमाता संघाची निवड करण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत समता मित्र मंडळ चे संस्थापक सदस्य व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे कार्यकारिणी सदस्य वाल्मिक बागुल व रोहन बागुल यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजित चौधरी,विजय त्रिभुवन,रवी बोहत, विनोद अहिरे, अविनाश केदारे,अनिकेत झोडपे, राहुल बागुल, राजरत्न बागुल, सुरेशं अहिरे, स्वप्निल बागुल, सागर वावळे, कृष्णा हिरे, गरूड, रमेश महिरे,चेतन गरूड, बबन तायडे, चंद्रमणी सुखदेव,सुनिल झोपडे, आनंद झोडपे,उज्ज्वल पगारे, सचिन तायडे,मयुर केदारे, सिध्दार्थ महिरे, सिध्दार्थ अहिरे,संघनिल पगारे, सम्यक बागुल, श्रीकांत उबाळे, कृष्णा पानसरे,सुरज सानप, सिद्धार्थ संसारे, संजय खाडे, अतुल घुमरे,साईल झाल्टे, ऋषिकेश झाल्टे, कृष्णा धात्रक, सुधीर कुसमाडे, विकास केदारे, सिद्धार्थ केदारे, अनिल साळवे, चंद्रमणी सोनवणे, आशिष पांडे आदी प्रयत्नशील होते.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]