loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ८ नोव्हेंबर २०२१ !

Nov 8, 2021


मेष : धार्मिक किंवा आध्यात्मिक पुस्तके वाचावीत. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. 

वृषभ : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांशी चांगले वागा.

मिथुन : जोडीदाराकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो.

कर्क : विरोधकांपासून सावध राहावे लागेल. गाडी चालवताना काळजी घ्या. एखादी अज्ञात भीती आज तुम्हाला सतावू शकते.

सिंह : मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. एकाग्रता वाढवेल. 

कन्या : जमिनीशी संबंधित एखाद्या समस्येवर आज निराकरण होऊ शकते. आईसोबत चांगला वेळ घालवू शकतात.

तूळ : धैर्यात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा पाहून सहकारी प्रभावित होतील.

 
 
धनू : बुद्धी आणि विवेकाच्या जोरावर कोणतेही नवीन काम सुरू करू शकतात. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मकर : कामाच्या ठिकाणी आपली प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसतील. खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. 

कुंभ : विविध स्रोतांकडून धन मिळू शकते. आज गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. 


अजून बातम्या वाचा..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ग्रामपंचायत सरपंचांनी राबवला स्तुत्य उपक्रम.. अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त..

अंकाई ता येवला येथील अंकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता.त्यामुळे भगतवाडी येथे...

read more
.