Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विशेष पोलीस महानिरीक्षकांची मनमाड ला भेट !

Nov 11, 2021

विशेष पोलीस महानिरीक्षक (आय. जी.साहेब) नासिक परिक्षेत्र हे मनमाड येथे भेटीसाठी आले असता त्यांचे मनमाड शहरात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी  शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे जि. संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, सचिन दरगुडे, पप्पू भाऊ परब, मच्छिंद्र सांगळे, नंदू पीठे आदि उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]