विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी जी शेखर-पाटील साहेब नासिक परिक्षेत्र हे मनमाड येथे भेटीसाठी आले असता पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक,उपाध्यक्ष सुरेशभाऊ लोढा,रईस भाई फारुकी,गुरुजितसिंग कांत.
ठाणे पोलिस सहायक आयुक्तपदी बागडे
भगूर : भगूरचे रहिवासी व वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख पोनि शेखर रामदास बागडे यांची ठाणे...










