Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रहार संघटनेतर्फे संविधान दिनानिमित्त स्वावलंबी कार्ड वाटप!

Nov 27, 2021

२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती संस्था, नांदगाव तालुक्याच्या वतीने नांदगाव तहसिल कार्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर व मुकबधीर शाळेचे साळूंके सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले..
यावेळी दिव्यांग बांधवांना स्वावलंबी कार्याचे वाटप करण्यात आले तसेच नांदगाव तहसिलदार सिध्दांत मोरे यांची भेट घेऊन उर्वरित अंत्योदय शिधापत्रिका 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर, तालुका अध्यक्ष अनिस शेख, ता.सचिव सुरेश गांगुर्डे, ता.महिला संघटक संगिता सांगळे, मनमाड शहर उपाध्यक्ष शाबिर पठाण, सचिव सारीका पगारे, सहसचिव हिना बागवान, न्यायडोंगरी विभाग प्रमुख दिपक सोळशे, विजय घुसळे, नांदगाव, मनमाड सह ग्रामिण भागातील प्रहार सैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]