दक्षिण दिल्लीत वाहनाच्या आरटीओ पासिंग नंतर DL 3 C किवा S सिरीज मध्ये वाहन क्रमांक दिला जातो. नुकत्याच देण्यात आलेल्या सिरीज DL 3 SEX अशा प्रकारची देण्यात आल्यामुळे चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कारण वाहन क्रमांकाच्या सिरीज मध्ये SEX (सेक्स) असा उल्लेख आला आहे. या सिरीजची एक गाडी एका महिला ग्राहकाला मिळाल्यामुळे त्या महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला या वाहन क्रमांकाचा खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आले. आता हि सिरीज वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरत आहे. आरटीओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सिरीजच्या जवळपास दहा हजार वाहनांना क्रमांक देण्यात आले आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण !
कोरोन प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर व मनमाड नगर परिषद यांचे संयुक्त...









