Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने अभिवादन

Dec 6, 2021

मनमाड : संस्कृती संवर्धन समिती यांच्या वतीने आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

समितीचे माजी अध्यक्ष सतिश न्हायदे यांच्या नेतृत्वात समितीचे अध्यक्ष योगेश म्हस्के,सचिव आनंद काकडे व सर्व समिती सदस्य मोटरसाइकिल रैलीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले , तेथे समितीचे जेष्ठ सदस्य रमाकांत मंत्री यांनी महापरिनिर्वाण दिनाचे महत्व सर्वांना सांगुन , सचिव आनंद काकडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी समितीचे जेष्ठ सदस्य श्री प्रमोद मुळे , डॉ.भागवत दराडे , रत्नाकर घोंगडे , डॉ.सुहास जाधव ,ऍड.योगेश सोनवणे ,प्रसाद दिंडोरकर आदी सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]