Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ‘डायमंड सामाजिक संस्थेच्या’ वतीने नेत्र तपासणी शिबिर….

Dec 6, 2021

मनमाड : आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने विनामुल्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने नेहेमी समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मनमाड शहर शिवसेना उप-प्रमुख वाल्मिक आंधळे आणि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पुजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी परिसरातील 150 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.नेत्र तपासणी मालेगाव येथील दिया आय केअर हॉस्पिटल आणि स्टाफच्या माध्यमातून करण्यात आली.

याप्रसंगी डायमंड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रत्नदीप पगारे , कार्याध्यक्ष श्री केतन जाधव , सचिव श्री दिपक केदारे , उपाध्यक्ष श्री नरेश उगले ,अविनाश चांगटे , दिपक कोल्हे , प्रवीण शार्दुल , वैभव म्हस्के , प्रवीण ठाकरे , सुनील शार्दुल ,अस्लम शेख , मंगेश जगताप , महेश सोनवणे , फिरोज पठाण , अनिल पोटींदे , योगेश म्हस्के आदि सदस्य उपस्थित होते.

   

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]