सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथील स्थापन केलेल्या बोर्डिंग मध्ये असलेल्या मुलांना गरजेच्या वस्तूंची वाटप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भेट देण्यात आले याप्रसंगी शाखेचे चेअरमन प्रकाश बोडके,सेक्रेटरी नितीन पवार,वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल,हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील,गौतम वाघ गिरीश पाटील,अजहर तांबोळी, नागेंद्र शुक्ला,गणेश हाडपे,हेमंत सांगळे,सोमनाथ सणस ,प्रशांत नांदुरकर,युवा चेअरमन वैभव कापडे,अमोल खाडे राहुल केदारे, सोमनाथ राजनोर,प्रीतम मंत्री हेमंत सांगळे,आदी उपस्थित होते
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात
विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...










