Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहर व परिसरातील रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करावी – संतोष गुप्ता

Dec 13, 2021

नांदगांव शहराच्या जुन्या रेल्वे गेट ते बेलदार वाडी प्रयन्त येवला रोड व तालुक्यातील काही भागातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून सदर रस्त्याची त्वरित सुधारणा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन संतोष गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.

सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना व वाहनांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून यातून दररोज अपघात होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणार गवत व काटेरी झाडे वाढल्याने वाहन चालकांना पुढील रस्ता पाहण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्त्याच्या कडेला गटार नसल्याने मोट्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला चिखल साचल्याने लहान वाहने चिखलात अडकतात, या समस्यांचे त्वरित निराकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये...

read more
दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

नांदगाव सोमनाथ घोगांणेशासन निर्णय एससीवाय २०२३/प्र. क्र.३७/म-७ दि.१० नोव्हेंबर २०२३ नुसार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]