loader image
[ays_poll id=7]

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ३ जवान शहीद, ४ गंभीर !

Dec 13, 2021

काश्मीरमधील श्रीनगरच्या जीवान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सशस्त्र पोलिस दलातील ९ व्या बटालियनचे ३ जवान शहीद झाले असून ११ जवान जखमी झाले आहेत त्यात ४ जवानांची प्रक्रुती गंभीर आहे. जीवान भागातुन सशस्त्र दलाची एक तुकडी बसने प्रवास करीत असताना हा हल्ला झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.