Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वंजारी सेवा संघातर्फे क्रांतीवीर वसंतराव नाईकांना अभिवादन!

Dec 15, 2021

नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी सेवा संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. दिनेश केकान व अल्ताफ खान यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अल्ताफ खान, वंजारी सेवा संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश केकान,.वंजारी सेवा संघ मनमाड शहर अध्यक्ष रविंद्र सांगळे, सरचिटणीस मधुकर आव्हाड, कार्याध्यक्ष रमेश इप्पर, अरुण सांगळे, बबनराव मार्कंड, नागू मोरे, प्रवीण दरगुडे, कैलास सांगळे, राजेंद्र थोरे, बबन वडक्ते, एम पी अहिरे, निलेश संसारे, सुरेश पीठे, संजय व्यवहारे, शरद गांगुर्डे, एम एल नागरे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]